मंगळवार, १४ सप्टेंबर २०२६ 🌤️ महाराष्ट्र ताज्या बातम्या
मराठी
⚡ ब्रेकिंग न्यूज

CAPF Medical Officer Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात २८२ वर्ग-१ अधिकारी पदांची मेगा भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज

CAPF Medical Officer Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (BSF, CRPF, ITBP, SSB, Assam Rifles) २८२ वैद्यकीय अधिकारी पदांची भरती जाहीर. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी व थेट ऑनलाईन अर्ज लिंक.