मंगळवार, १४ सप्टेंबर २०२६ 🌤️ महाराष्ट्र ताज्या बातम्या
मराठी
⚡ ब्रेकिंग न्यूज

माझा भाऊ पुढे गेला… हे पचत नाही…”

हे वाक्य उच्चारलं जात नाही…पण अनेक मराठी घरांमध्ये ते मनात खोलवर बसलेलं असतं. ज्या घरात दोन भाऊ असतात,दोघंही व्यवसायात असतात,आणि एकाचा धंदा पुढे जातो…तेव्हा दुसऱ्याच्या मनात ‘आदर’ निर्माण होण्याऐवजी‘असूया’ निर्माण होते. सुरुवात – एकत्र सुरू झालेला प्रवास एकाच घरात वाढलेली दोन मुलं.एकत्र शिकलेली, खेळलेली, एकमेकांचे खिसे वाटून खाणारी. एका वळणावर दोघंही व्यवसायात उतरतात.कधी एकत्र, तर … Read more

मोटोरोलाचा नवा फोन – ‘एज ६०’ काय ! पैसे आणि फिचर | Motorola Edge 60 Features, price and sale

मोटोरोलाने ₹२३,९९९ मध्ये पॅन्टोन मायकोनोस ब्लू म्हणजे आकाशातील निळा कलर वाणी फिनिश केलेला फोन लूणच केलाय १० जून २०२५ रोजी मोटोरोलानं भारतात आपला नवा स्मार्टफोन Edge 60 लाँच केलाय. आता कोण म्हणतंय, “हा काय फोन आहे का?”अहो, थोडं लक्ष द्या –हे काही साधंसुधं बिस्किट नाही, हा फोन म्हणजे खरंच “झणझणीत मिसळ” आहे! आधी याचं खानदान … Read more

“माझं पोरगं नोकरी करेल, पण धंदा नाय करायचा…”

हे वाक्य ऐकून तुम्हाला कोणी आठवलं का?कदाचित तुमचे वडील, काका, मावशी, शेजारी… किंवा स्वतः तुम्ही? कारण हे वाक्य मराठी घरात ‘सामान्य’ मानलं जातं. एक मुलगा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतो, “बाबा, मला व्यवसाय करायचाय.”त्यावर उत्तर येतं –“आधी एक चांगली नोकरी मिळव. मग बघू.” हे ‘बघू’ कधीच ‘होऊ’ होत नाही. मराठी पालक व्यवसायाला पाठिंबा देत नाहीत – ही … Read more

शनिवार रविवार business च्या गप्पा आणि सोमवारी जॉब ला

“शनिवारी चहा घेताना गप्पा रंगतात…” शनिवारी संध्याकाळी मित्रांसोबत कट्ट्यावर चहा घेत होतो.सगळ्यांनी आपापल्या ऑफिसच्या कथा सांगितल्या.थोड्याच वेळात विषय एकदम बदलला – “आपण काहीतरी सुरू करूया ना यार!” कोणी म्हणालं – “एक कॅफे सुरू करायचा का?”दुसरं म्हणालं – “आजकाल digital marketing फार चालतं…”तीसऱ्याने लगेच मोबाईल काढून logo कसा दिसेल यावर discussion सुरू केलं. एक तासभर तुफान … Read more

२०००० हजारच्या नौकरीला इज्जत आणि ४०००० हजार पाणीपुरीवाल्याला कुत्र्यावानी वागवणूक

“तो पाणीपुरी विकतो… पण त्याच्याकडे स्वतःची गाडी आहे.” एक दिवस मी एका शाळेच्या बाहेर उभा होतो.तीन वाजता मुलं बाहेर येत होती, आणि बाहेर एक पाणीपुरीवाला मोठ्या गर्दीत बिझी होता. त्याचं गाडं अगदी स्वच्छ, युनिफॉर्ममध्ये तो, बाजूला QR कोड, आणि अगदी व्यवस्थित सिस्टम.दहा मिनिटं त्याचं काम बघत होतो — अगदी प्रोफेशनल. काही वेळाने माझ्या शेजारी उभा … Read more

बहुसंख्य मराठी लोकांचं स्वतःचं घर मुंबईत का नसतं?

“तो म्हणाला – ‘मी मुंबईत जन्मलो, पण घर नाही अजूनही…’” परवाच एक जुना मित्र भेटला.मुंबईतच वाढलेलो, इथेच शिकलेलो, आणि दोघंही आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय. गप्पा चालू असताना सहज त्याने एक वाक्य टाकलं –“अरे मी मुंबईत जन्मलो, पण अजूनही स्वतःचं घर नाही.” माझ्या डोक्यात हे वाक्य अडकून राहिलं. कारण हे फक्त त्याचं नाही, तर हजारो … Read more

मराठी माणूस शेतात का काम करत नाही

“माझ्या आजोबांची शेती होती… पण मी ऑफिसमध्ये बसतो.” गावात गेलो होतो. शेजारचा शेतकरी, वय अंदाजे ६०–६५, सकाळपासून कुऱ्हाड घेऊन काम करत होता.वाटलं – एवढं वय असूनसुद्धा काम थांबत नाही याचं आश्चर्य.मी त्याला सहज विचारलं – “तुमचा मुलगा आहे ना? तो मदत करत नाही का?” ते हसले. म्हणाले – “तो शहरात असतो. काहीतरी software मध्ये आहे. … Read more

मराठी समाजाचा व्यवसायातील आवाज मंद का होत चालला आहे

मार्केटमध्ये आवाज तोच गाजतो… जो आवाज सातत्यानं ऐकू येतो.” एका उद्योग प्रदर्शनात गेलो होतो.सगळीकडे display boards, stalls, products, pitch करणारे लोक…गुजराती आणि मारवाडी उद्योगपतींचं मोठं वर्चस्व दिसत होतं.प्रत्येकजण आपापल्या ब्रँडची ओळख, गरज, मार्केटिंग मोठ्या आत्मविश्वासाने करत होता. त्या गर्दीत मी एका मराठी उद्योजकाचा स्टॉल बघितला.उत्पादन चांगलं, भाव योग्य, मेहनत स्पष्ट दिसत होती…पण स्टॉलवर फारसं कुणी … Read more

१२ लाख ते पण जुगारामुळे आणि पगार ५२००० कसा फेडणार

एक सैनिकाची कर्जाच्या दलदलीतील खरी गोष्ट राज (नाव बदलले आहे) हा २५ वर्षांचा, भारतीय सैन्यात काम करणारा एक तरुण. आपल्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी काहीतरी मोठं करावं, अशी त्याची नेहमीच इच्छा होती. पण आयुष्यात एक वाईट वळण आलं – राज गॅम्बलिंगच्या (सट्टा/जुगार) व्यसनात अडकला. सुरुवातीला थोड्या रकमेवर खेळायला सुरुवात केली, पण हळूहळू जुगाराचं आकर्षण वाढत गेलं. … Read more

७० लाखाचे लोण आणि ४० हजार पगार कसा फेडणार |

१. सिद्धार्थची परिस्थिती सिद्धार्थने ही कर्जं स्वतःच्या नावावर घेतली नसली तरी त्याने संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या उचलल्या आहेत. कुटुंब: वडील, आई, मोठा भाऊ आणि सिद्धार्थ – असे चार सदस्यउत्पन्न: एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्न अंदाजे ₹१.५ लाख(सिद्धार्थचा पगार, वडिलांचा पेंशन आणि नोकरीचे उत्पन्न, आईच्या दुकानातून येणारे उत्पन्न, भावाचा गिग वर्क आणि घरभाडे)खर्च: दरमहा ₹४४,०००–₹४५,०००कर्ज: एकूण १६ … Read more