मैत्री, स्पर्धा आणि मनातली सल – एक अनुभव
नमस्कार, माझी एक जुनी मैत्रीण आहे. आम्ही दोघी एकाच कॉलेजात होतो. नंतर दोघींचं लग्न झालं आणि योगायोगाने आम्ही एकाच शहरात स्थायिक झालो. कॉलेजमध्ये असताना मी काहीशी तिच्या पुढे होते — अभ्यासात, स्पर्धांमध्ये, अगदी निवडणुकीतही. एकदा आम्ही दोघी लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी उभ्या राहिलो होतो. तिला फक्त दोन मते मिळाली आणि मलाच बहुमताने निवडून दिलं गेलं. यात … Read more