CDAC Bharti 2026: प्रगत संगणन विकास केंद्रात (C-DAC) 951 जागांसाठी मेगाभरती जाहीर; कोणतीही फी नाही, थेट ऑनलाईन अर्ज करा
CDAC Bharti 2026: प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) मार्फत 951 प्रोजेक्ट इंजिनिअर, असोसिएट व टेक्निशियन पदांची भरती. पदवीधर व इंजिनिअर्ससाठी परीक्षा फी पूर्णपणे मोफत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2026 आहे.