विवाहित महिलेचे परपुरुषांसोबत मैत्रीपूर्ण संबंध
विवाहित_महिलेचे_परपुरुषांसोबत_मैत्रीपूर्ण_संबंध नवरोबांना खटकत असल्यास हा प्रश्न म्हणजे विवाहित महिलांवर खोटे आरोप करण्यासारखा ठरेल एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या कि आपल्या देशात पुरुषांना जे अमर्याद स्वातंत्र्य उपलब्ध आहे त्याचा आपण किती साळसूदपणे वापर करतो हे ज्याचे त्याने तपासून पाहावे. महिला कमावती जरी असेल तरी आजही जवळपास ७०-८०% महिला स्वतःच काळजीपूर्वक लवकरात लवकर घरी पोहोचण्यास उत्सुक असतात. … Read more